व्यक्तिगत माहिती - विक्रम बाबा पाटणकर
पाटण कृषीउत्पन्न बाजार समितीचे सभापती
विक्रम बाबा पाटणकर
संक्षिप्त जीवन परिचय
पाटण तालुक्याच्या राजकारणातील एक तडफदार व धडाकेबाज नेतृत्व म्हणून बाबांची एक आगळी वेगळी ओळख सातारा जिल्ह्यात आहे.
स्वातंत्र्य सेनानी भडकबाबा पाटणकर यांचा वारसा असून देखील बाबांनी स्वतः 30 वर्ष झाली स्वतः मेहनत घेऊन गट मोठा करण्याचे काम केले.
१. नांव - श्री. विक्रमसिंह बाळासो पाटणकर (बाबा)
२. जन्म दिनांक – ३१ डिसेंबर १९६९
जन्म ठिकाण – पाटण, जिल्हा - सातारा .