विक्रमबाबा पाटणकर यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांचे वीज बिल पूर्णपणे माफ करावे, आणि शेतकऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक फि माफ करावी यासाठी मा श्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन निवदेन दिले.