Header Ads

रस्ता रुंदीकरण पहाणी


रस्ता रूंदीकरणासाठी झाडे तोडताना काळजी घेण्यात येत नसल्याने दररोज वाहनांच्या रांगा लागत असल्याने प्रवाशी वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे मंगळवारी याबाबत विक्रमबाबा पाटणकर यांनी ठेकेदाराला समजेल अशा शब्दात समज दिली.





Powered by Blogger.