पाटण तालुक्यातील " चिटेघर व साखरी " धरणग्रस्तांच्या जमिन मोबदला व विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे उपोषण करताना विक्रमबाबा पाटणकर व ग्रामस्थ