Header Ads

ओला दुष्काळ निवेदन

पाटण तालुका "ओला दुष्काळग्रस्त" जाहीर करणेसाठी जिल्हाधिकारी सातारा यांना निवेदन देताना मा. विक्रमबाबा पाटणकर, शिवसेना तालुका अध्यक्ष सुरेश पाटील, भाजप तालुका अध्यक्ष मा फत्तेसिंह पाटणकर, काँग्रेस तालुका अध्यक्ष मा. पाटील, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष मा. विकास हादवे व पाटण तालुक्यातील शेतकरी





Powered by Blogger.