पाटण -नेहमीच आरोग्य सुविधेपासून वंचित राहिलेल्या दुर्गम वनकुसवडे पठारावर विक्रमबाबा पाटणकर यांच्या प्रयत्नातून पुणे येथील 25 तज्ञ डॉक्टरांचा सहभागाने वनकुसवडे डोंगर पठारावरील गोरगरीब नागरिकांची आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले.