Header Ads

शेतकरी बांधवासाठी शेकोटी आंदोलन


पाटण तालुक्यात सलग ७२ दिवस झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांची मोठी हानी झाली असून यामुळे तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी दि.२० रोजी पाटण तहसील कार्यालयासमोर तालुक्यातील शेतकऱ्यांसह शेकोटी आंदोलन करण्यात आले असून पाटण तालुक्यातील शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.






Powered by Blogger.